Sushil Kumar Shinde vs Chandrashekhar Bawankule : शिंदेंचा गौैप्यस्फोट; बावनकुळेंनी दावा फेटाळला
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 05:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushil Kumar Shinde vs Chandrashekhar Bawankule : शिंदेंचा गौैप्यस्फोट; बावनकुळेंनी दावा फेटाळला दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलंय मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय..त्यावर सुशीलकुमार शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात