सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय.. दीवाण हाउसिंग फाइनेंस लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वधावान यांच्याशी संबंधीत एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात शिंदे यांची मुलगी प्रीति राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलीय.. जप्त केलेली मालमत्ता ही अंधेरीतल्या कालेडोनिया इमारतीमधील आहे..