Sachin Vaze Arrested | पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक, NIAकडून तब्बल 13 तास चौकशी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2021 07:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.