Sushilkumar Shinde :दोनदा पराभव झालेला असतानाही सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर,पटोलेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Sushilkumar Shinde :दोनदा पराभव झालेला असतानाही सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर,पटोलेंची प्रतिक्रिया
दोनदा पराभव झालेला असतानाही सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर, Nana Patole यांची प्रतिक्रिया
दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती, असा गौप्यस्फोट
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
Continues below advertisement