Sharad Pawar : सुशीलकुमार शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते 'महर्षी' पुरस्कार प्रदान
पुणे नवरात्रौमहोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आला.. शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
Tags :
Sharad Pawar Festival Sushilkumar Shinde Former Chief Minister Maharshi Award Maharshi Award Former Union Home Minister