Suresh Khade : कामगारांसाठी स्वतंत्र रुग्णालये, सेतू केंद्र, चौकाचौकात कामगार नाका शेडची उभारणी होईल

 कामगारांची किंमत ही खऱ्या अर्थाने कोरोना काळात सर्वानाच समजली. प्रत्येक जिल्ह्यात 'कामगार भवन' बनवण्याची घोषणा मी आज करतोय. कामगारांच्या आरोग्यासाठी राज्यात सहा रुग्णालय उभारली जाणार आहेत. काम करताना अनेक कामगार जखमी होतात, त्यांच्यावर उपचारासाठी ही रुग्णालय उपयोगी पडतील.  प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करतोय, तिथं कामगारांच्या सर्व नोंदीसाठी त्यांना मदत होईल. चौकाचौकात उभे राहणाऱ्या कामगारांसाठी नाकाशेड बनवतोय, जेणेकरून काम मिळेपर्यंत ते त्या शेडमध्ये उभे राहतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola