ABP News

Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही

Continues below advertisement

Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही
 भाजप आमदार सुरेश धस बाईट पॉईंटर्स  - बीड तालुक्यातील श्री क्षेत्र नारायण गड जमिनी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे  - तसेच परिसरातील गाळ उपसा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली - यासह मतदारसंघातील विविध प्रश्नां संदर्भात बैठक घेतली  - जिल्हाधिकारी लवकरात लवकर त्या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार आहेत   - मी वीस तारखेला सर्व प्रश्नांवर बोलणार आहे  - संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत  - इंटरनॅशनल स्पीकरवर बोलण्याची माझी लायकी नाही  - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी संदर्भात मी 20 तारखेला बोलणार आहे  - जरांगे पाटील आमचे दैवत आहे  - ते माझ्यावर रागावून बोलले त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram