Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?
Suresh Dhas PC : महादेव मुंडेंची हत्या झालेल्या दिवशी कराडच्या मुलानं पोलिसांना दीडशे फोन का केले?
महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपुर्वी जो खून झाला आहे तपास लागत नाहीये.. हा तपास एलसीबीकडे देण्यात यावा.. भदाणे, केंद्रे ही ठराविक पोलिस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.. यांना पण आकाने पण बसवलं आहे.. महादेव मुंडे प्रकरणी पोलिस अधिक्षकांसोबत चर्चा केली मुंडेंचे खूनी पुढच्या 15 दिवसांत सापडले पाहिजे बीड जिल्ह्यात पोलिस दल पुर्ण बदनाम झालय.. कराडला कोर्टातून जेलमध्ये नेताना... कराडचा पीए कसा बसेल त्याची काळजी पण बल्लाळ घेत होते महादेव मुंडेंचा खून झाला तेव्हा सुशील कराड आणि श्री कराड दोन मुलांनी पोलिस निरिक्षक रविंद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्या सह सहा मोबाईल क्रमांकावर अर्धा तासांत 150 वेळा फोन केलाय.. खून झाला तेव्हा हे फोन का केले गेले.. . याचा तपास झाला पाहिजे मी आरोपी मानत नाही पण 150 कॉल करण्याची गरज काय.. मुंबईवरुन दुबे नावाचे सायबर तज्ञ आहेत.. त्यांनी त्यांचं मत नोंदलेलं आहे -------------------- बीड - आमदार सुरेश धस बाईट पॉइंटर परळी पोलीसमध्ये बहुतेक लोक हे आकाने निवडले आहेत म्हणून मी महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास एलसीबीकडे सोपवावी अशी मागणी केली आहे.. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील अशी मागणी केली आहे.. यामध्ये काही पोलीस कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स चेक केले तर मुंडे यांचा खून कोणी केला हे समजू शकणार आहे.. काही पोलीस कर्मचारी पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी आहेत.. मी रश्मी शुक्ला यांची भेट घेणार आहे या प्रश्नावर पोलीस अधीक्षक यांनी एलसीबीकडे तपास देण्याचे मान्य केले आहे.. संतोष देशमुख खून प्रकरणातील एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांची भेट मी सोमवारी घेणार आहे.. बल्लाळ यांच्यासारखे लोक बीडमध्ये वाढले .. त्यामुळे असे प्रकार वाढले आहेत.. काही आरोपी लातूरचे जेल मागत आहेत , ते का ? रवी सानप हा स्वाभिमानी अधिकारी आहे त्यांना काही जणांची नावे टाकण्यास सांगितले होते.. परंतु त्यांनी ते केले नाही महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धस यांचा खळबळ जनक दावा. - महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दीडशे कॉल केले आहेत.. ते चेक करण्यात आले आहेत.. - या हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त आहेत.. एक कर्मचारी पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी आहे.. या आरोपी ला मराठवाड्यात जेलमध्ये ठेऊ नका अशी मागणी करणार आहे.. कराड याची मी ईडी कडे तक्रार करणार आहे.. वाल्मीक कराड प्रकरणात .. आता माझ्याकडे कागदपत्र आले आहेत..