Suresh Dhanorkar : काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात राहुल गांधींना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांचं काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधात राहुल गांधी यांना पत् लिहिलंय.. पत्रात खासदार धानोरकर यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत... धानोरकर हे फक्त दारू दुकानं विकत घेण्यात आणि कमिशनखोरी आणि अवैध धंद्यांत गुंतले असल्याचा आरोप केलाय...धानोरकर हे अतिशय उद्धट असल्याचा आणि जनसंपर्क नसल्याने त्यांची लोकांशी नाळ तुटल्याचा आरोपही टेमुर्डे यांनी पत्रात केला....आगामी निवडणूकीत लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी राहुल गांधींकडे  मागणी केलीए.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola