Suresh Birajdar : धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क - सुरेश बिराजदार
Continues below advertisement
Suresh Birajdar : धाराशिवच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क - सुरेश बिराजदार
अजित पवार धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही असल्यानेच महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीये सुरेश बिराजदार आपणच महायुतीचे संभाव्य उमेदवार असल्याचा दावा करत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Continues below advertisement