Surat Bullet Train: बुलेट ट्रेनच्या कास्टिंग यार्डमध्ये 'माझा', ग्राउंड रिपोर्ट ABP Majha
भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद ते दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे.. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य गुजरात राज्यात सुरू आहे.. गुजरातच्या सुरत शहरात बुलेट ट्रेनचं कास्टिंग याड बनवण्यात आलंय.. तिथे पोहोचणारे एबीपी माझा पहिले चॅनेल आहे.. याठिकाणी काम नेमकं कसं चाललंय याचा एक्सकलुसिव्हली आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.. पाहुयात..