Suraj Chavan Majha Katta Full EP: बारामती ते बिगबॉस; सूरज चव्हाणचा धगधगता प्रवास 'माझ्या कट्टा'वर

Continues below advertisement

Suraj Chavan Majha Katta Full EP: बारामती ते बिगबॉस; सूरज चव्हाणचा धगधगता प्रवास 'माझ्या कट्टा'वर 


एबीपी माझाच्या हेडलाईन्स आणि महत्वाच्या बातम्या 
महाविकास आघाडीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता...एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर यावर चर्चा...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५८ उमेदवार निश्चित झाल्याची माहिती...अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही...२७ उमेदवार निश्चित होणं बाकी...
जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक...एक-दोन दिवसांत जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती...
कालच्या वादानंर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात पॅचअप...मविआच्या बैठकीनंतर दोघेही हसत कॅमेऱ्याला सामोरे...
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी उद्धव ठाकरेंनंतर घेतली शरद पवारांचीही भेट. मविआत जागावाटपांवरुन मतभेद नसून दोन दिवसांत तिढा सुटेल चेन्नीथलांची माहिती.
विदर्भातल्या जागांवरुन महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोडे अडले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विदर्भात १२ जागांची मागणी.. आजच्या बैठकीत विदर्भातील जागांवर तोडगा निघण्याची शक्यता..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram