Maharashtra Superfast News : धुरळा निवडणुकीचा : 12 Nov 2025 : Elections Updates : ABP Majha

Continues below advertisement
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या पक्षप्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला असून, यात आतापर्यंत सहा डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. 'ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय', अशी चिंता खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, विविध पक्षांमध्ये युती आणि आघाडीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola