Supriya Sule vs Sanjay Shirsat : सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून संजय शिरसाट यांचा सुळेंना टोला
Continues below advertisement
Supriya Sule vs Sanjay Shirsat : सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून संजय शिरसाट यांचा सुळेंना टोला देशाची सेवा किंवा विकासाच्या दृष्टीनं नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी, भाजपचं हे षडयंत्र, खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल.
Continues below advertisement