Supriya Sule Full PC : राजकरणात आम्ही हिशोब करण्यासाठी नाही; जनतेच्या सेवेसाठी - सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule Full PC : राजकरणात आम्ही हिशोब करण्यासाठी नाही; जनतेच्या सेवेसाठी - सुप्रिया सुळे मी कुठल्याही मंदीरात साकड घालायला येत नाही मी आशिर्वाद घ्यायला येते आम्ही राजकरणात हिशोब करण्यासाठी आलो नाही जनतेची सेवा करण्यासाठी आलो जर ५५ वर्षे साहेबांना जनतेने प्रेम दिले आहे अमित शाह यांनी परीवार वादाचा आरोप करायाचे मात्र कधीच भ्रष्टाचाराचा कधीच आरोप केला नाही भाजपमध्ये देखील अनेक परिवार वाद आहे