Supriya Sule On Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालीन -सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
12 Oct 2023 05:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजकीय वाद किती असले तरी रक्ताचं नातं तुटत नाही असं म्हणतात. पवार कुटुंबीयांकडे पाहून तसाच काहीसा प्रत्यय येतोय. सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काल एक महत्त्वाचं विधान केलं. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालीन, बहीण म्हणून माझा पहिला हक्क आहे, असं सुळे म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात...