Supriya Sule Speech NCP Melawa : राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचं आक्रमक भाषण
Continues below advertisement
Supriya Sule Speech NCP Melawa : राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचं आक्रमक भाषण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांकडून नित्यनियमाने एकमेकांवर टीका-प्रतिटीका, शाब्दिक वार केले जात आहेत. आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनीही भाषणातून टीका केली.
Continues below advertisement