Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Supriya Sule : टॅक्स कमी करा, नाहीतर भरणार नाही : सुप्रिया सुळे ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 04:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule : टॅक्स कमी करा, नाहीतर भरणार नाही : सुप्रिया सुळे ABP Majha
पुरंदरमध्ये महाविकास विकास आघाडीच्या सभेत सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय... वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन टॅक्स कमी करा, नाहीतर
टॅक्स भरायचं बंद करू असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय.. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधलाय़