Supriya Sule : काटेवाडी ग्रामपंचायत मतदानावेळी गोंधळ, गृहमंत्र्यांचं राज्याकडे लक्ष नाही- सुळे
abp majha web team
Updated at:
05 Nov 2023 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगृहमंत्र्यांचं राज्याकडे लक्ष नाही, आम्ही न्याय आणि दाद कुणाकडे मागायचा, अजित पवार गटाने पैसे वाटल्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.