केंद्राकडून यंत्रणांचा गैरवापर, सुप्रिया सुळेंची टीका, न्यायालयाच्या आदेशानुसार काम,फडणवीसांचं उत्तर
Continues below advertisement
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. आज सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु होती. ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Supriya Sule Anil Deshmukh CBI Parambir Singh CBI Raid ED Raid Anil Deshmukh Resign Anil Deshmukh Cbi Raid Anil Deshmukh Black Money Cbi