Supriya Sule : मी नवऱ्याच्या नावावर मतं मागत नाही - सुप्रिया सुळे

Continues below advertisement

Supriya Sule : मी नवऱ्याच्या नावावर मतं मागत नाही - सुप्रिया सुळे  आमचे दादा अमिताभ बच्चन आहेत ... सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य करून अजून एक वर्षही झाले नाही ...पण तेवढ्यात सगळंच बदललं ... आणि सुप्रियांना जिंकवून देण्यासाठी बारामतीत रान उठवणाऱ्या अजितदादांनीच, नुकतंच नाव न घेता सुप्रियांवर टीका केली होती ...अगदी तशीच.. आज सुप्रियांनी तसंच नाव न घेता ... अजितदादा आणि बारामतीची त्यांची उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला ... तो कसा हे ऐकुया ...    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram