Supriya Sule On Chhagan Bhujbal : भुजबळांंचं कॅबिनेट ऐकत नाही हे दुर्दैव : सुप्रिया सुळे
Continues below advertisement
Supriya Sule On Chhagan Bhujbal : भुजबळांंचं कॅबिनेट ऐकत नाही हे दुर्दैव : सुप्रिया सुळे
मराठा आरक्षण आणि छगन भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीए,.. भुजबळांवर अशाप्रकारची वेळ आली आहे हे दुर्दैव असं सुप्रिया सुळे म्हणाल्या..
Continues below advertisement