Supriya Sule : भाजपनं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का नाही केलं? बावनकुळे यांना सवाल

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केलाय... भाजपचे 105 आमदार असताना 40 आमदार असलेल्यांना मुख्यमंत्री केलं... त्यामुळे फडणवीसांचा पहिला अपमान भाजपनेच केला असं त्या म्हणाल्यात.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola