Supriya Sule : माझे फडणवीसांचे अनेक फोटो, राणेंच्या आरोपांना सुप्रिया सुळे यांचं उत्तर
Continues below advertisement
Supriya Sule : माझे फडणवीसांचे अनेक फोटो, राणेंच्या आरोपांना सुप्रिया सुळे यांचं उत्तर
एखाद्याच्या आमदार आणि खासदारावर हल्ला होत असेल तर त्याचे फेलिअर गृह विभागाची आहे. मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही. भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात फेलिव्हर फडणवीस यांचं नाही. नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.
Continues below advertisement