Supriya Sule : विरोधकांशिवाय आजचा लोकार्पण सोहळा अपूर्ण, संसदेचा इव्हेंट करु नका : सुप्रिया सुळे
महाराष्ट्र सदनात होणाऱ्या सावरकर जयंतीच्या कार्यक्रमाचंही आम्हाला निमंत्रण देण्यात आलं नाही हे दडपशाहीचं सरकार आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी केलीेय..