Supriya Sule on Lok Sabha Election : येत्या 15 दिवसांत जागा वाटपाचा फॉर्म्युला कळेल : सुप्रिया सुळे
Continues below advertisement
देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठा दावा केलाय..ठाकरे गट लोकसभेच्या २३ जागा लढवणार असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात
Continues below advertisement