Supriya Sule on IT Raid : हा तर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, आयकर छाप्यावर सुप्रिया सुळेंची टीका
IT Raid : मुंबई आणि लगतच्या परिसरात 12 ठिकाणी शोधमोहिम सुरु आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकरची छापेमारी सुरु आहे. हा तर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आहे. असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.