Supriya Sule On Harshwardhan paitl : सुप्रिया सुळेंकडून हर्षवर्धन पाटलांचं औक्षण, आज अर्ज भरणार

Continues below advertisement

Supriya Sule On Harshwardhan paitl : सुप्रिया सुळेंकडून हर्षवर्धन पाटलांचं औक्षण, आज अर्ज भरणार

जागा वाटपाची चर्चा होत आहे आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. एक दोन जागेवर थोडा वाद आहें तो चर्चेने सुटेल.   जितेंद्र आव्हाड बाईट -  आज होईल पत्रकार परिषद पण वेळ ठरलेली नाही - जितेंद्र आव्हाड आज संध्याकाळ पर्यंत तिढा सुटेल मला असं वाटतंय कदाचित बारामतीतून युगेंद्र पवार आमचे उमेदवार असतील  माझ्या विरोधात कोणी तरी उभ असणार  पवार साहेब माझा दैवत आहे

हे ही वाचा 

- निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम अजित पवारांच्या भेटीला रवाना...
- भाजपचे यतीन कदम अजित दादा पवार यांना देवगिरी बंगल्यावर भेटणार
- महायुतीची निफाडची जागा भाजपला सुटावी या करिता यतीन कदम समर्थक मुंबईत ठांन मांडून
- राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार दिलीप बनकर यांचं नाव नाही

- निफाड विधानसभा मतदारसंघातली ही जागा आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे
- अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आहेत विद्यमान आमदार
- याच जागेसाठी अजित पवार यांनी क्विक सर्व्हेचा केला आहे प्रयोग...
- यतीन कदम आणि दिलीप बनकर यांच्यात क्विक सर्व्हे
- क्विक सर्व्हेत जो पुढे असेल त्याला मिळणार आहे उमेदवारी

दरम्यान या मतदारसंघातून इच्छुक असणारे यतीन कदम यांनी काय म्हणलंय पाहूयात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram