Supriya Sule : चूक केली असेल तर मला विजय चौकात फाशी द्या, लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक
Supriya Sule : केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक..भाजपच्या काहींना धाडी पडणार हे आधीच कसं कळतं?, सुळेंचा सवाल..तर चूक केली असेल तर मला विजय चौकात फाशी द्या, सुप्रिया सुळेंचं विधान..