Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी

Continues below advertisement

Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी
हाराष्ट्र मध्ये क्राईम वाढला हे केंद्र सरकार सांगते आहे  नाशिक मधील घटना दुर्दैवी आहे  दोन दिवसापूर्वी शेतकरी आत्महत्या झाली   आज शिक्षकाची आत्महत्या झाली  शेतकरी, शिक्षक आत्महत्या ही चिंताजनक आहे  मुख्यमंत्री यांना अनेकदा विनंती केली आहे ऑल पार्टी मिटिंग बोलवा. सामाजिक विषय आहे याला गंभीरपणे घेण्याची गरज आहे पण तसे होत नाही  शेत मालाला भाव नाही, विक्री होत नाही शेती आणि शिक्षण बाबतीत या सरकारचे धोरण फक्त जाहिराती बाबत  कुठल्याही न्यायालयाबाबत बोलणं योग्य नाही  पण हे अस्वस्थ करणारा आहे  महाराष्ट्र मधील कृष्ण भ्रष्टाचार समोर येतोय  100 दिवसात काय झालं हे समोर आहे  हा देश संविधानाने चालला पाहिजे  देश कुणाच्या भीतीने चालणार नाही  अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर गदा आणण्याचे काम सरकार करते आहे  संविधानाने चौकटीत काम झालं पाहिजे  हे लोकं विरोधी पक्षतील लोकांना जेलमध्ये टाकतील  ऑन नाना पटोले   मला माहित नाही  ऑन आत्महत्या  यावर उपाय सरसकट कर्ज माफी आहे. कर्जमाफी झाली पाहिजे. पण शेती बाबत  अनास्था आहे  काय मागणी केली हे बघावं, शेवटी निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत  महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारासोबत लढाई करायला असेल तर सांगा  जे कोणी या खुनामध्ये कुणाचाही हात असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola