ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 15 March 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 15 March 2025

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा मोठा दावा, दिल्लीत अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान..

आपली वाचाच गेली, शिंदे आणि अजित पवारांना सोबत येण्याच्या नाना पटोलेंच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया...तर राजकारणात कुणीही दुश्मन किंवा दोस्त नसतो, वडेट्टीवारांचं मत...

नाना पटोलेंच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा, शरद पवारांनी झिडकारला प्रश्न, सत्तेचा गैरवापर करुन कुणी धार्मिक तेढ निर्माण करतंय का बघा असा सरकारला सल्ला..

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी

महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक...१७ मार्च रोजी आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन...तर औरंगजेब कबर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ

छत्रपती संभाजी नगरात औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदोबस्त वाढवला...SRPFची एक तुकडी तैनात...कबरीकडे जाणाऱ्यांची चौकशी सुरू...

औरंगजेबाच्या कबरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर...कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी...तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram