Supriya Sule : देशात भाजपचं सरकार हे देवेंद्र फडणवीस विसरलेत म्हणून महागाई त्यांना दिसत नाही

Continues below advertisement

Supriya Sule  : इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसनं शनिपाराजवळच्या हनुमानाला साकडं घातलं, आणि भाजपसोबत मनसेलाही टोला लगावला... सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क महागाई देवीची आरती केली.. वासुदेवाला पाचारण करून घरगुती गॅस सिलेंडरची पूजा केली... यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हनुमानाला साकडं घालून आंदोलन आटोपण्यात आलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram