Supriya Sule On Badlapur Case : महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही, सरकार काय करतेय, सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule On Badlapur Case : महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही, सरकार काय करतेय, सुप्रिया सुळेंचा सवाल
बदलापुरमध्ये ते पालक वणवण फिरत होते त्यांना न्याय मिळत नाही सरकारनं राजीनामा द्यायला पाहिजे जर राजकीय संबंधित म्हणून कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे तुम्ही कोणाला सुरक्षा द्यायचा प्रयत्न करत आहे सुप्रिया सुळे बोलत आहे गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं तुम्ही पैसे द्या पण तिची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे नाहीतर मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री, शिक्षणमंत्री यांचा राजीनामा घ्यावा मी काल नाशिक दौऱ्यावर होते त्यामुळं मी तिथं असल्यानं रक्षाबंधन झालं नाही नवाब मलिक यांच्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं मा नवाब मलिक यांच्या घरीही गेले होते ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले होते माझी नाही प्रेमाची असतात, मतांची नसतात अजित पवार म्हणाले होतें की सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर रक्षाबंधन साजरा करु मी दौऱ्यावर होतें त्यामुळें काल होऊ शकला नाही. अजीत पवार यांचा रक्षा बंधनासाठी फोन आला होता का? अजित पवारांना निवडणुकीपूर्वी फोन केले होते व्हॉट्स अप मेसेज केले होतें मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. याचाच अर्थ त्यांना बोलायचं नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळें आपण कुणाला फोर्स थोडीच करू शकतो