Supriya Sule MPSC Strike : पुण्यातला एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
abp majha web team
Updated at:
21 Aug 2024 03:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule MPSC Strike : पुण्यातला एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन, सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे पोहोचले आहेत.. हे विद्यार्थी काल रात्री दहा वाजल्यापासून नवी पेठ येथील अहिल्यादेवी अभ्यासिकेच्या समोर आंदोलनासाठी बसले आहेत..