Nitesh Rane : गिरीश महाजनांसारखं धाडस संजय राऊतांनी दाखवावं
Nitesh Rane : गिरीश महाजनांसारखं धाडस संजय राऊतांनी दाखवावं
बदलापूर मधील कालच्या घटनेबाबत आमच सरकार एक्शन मोडवर असून गुन्हेगाराला फाशी ची शिक्षा देण्यावर एकमत आहे मात्र महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या घरात एक गुन्हेगार राहत होता संजय राऊत याच्यासाठी आपली डॉक्टर योजना आणली पाहिजे बदलापूर मधील ज्या शाळेत जी घटना घडली त्या शाळेत भाजपची पदाधिकारी संस्थेवर असले तरी देखील आम्ही कारवाई केली गिरीश महाजन काल धाडस दाखवून गेले संजय राऊत यांनी तस धाडस दाखवावं महिला पत्रकाराने तक्रार दिली तर कारवाई केली जाणार मात्र संजय राऊत डॉक्टर महिलेला धमकी देण सोडून दिलं पाहिजे आणि त्या महिलेला न्याय केव्हा मिळेल हे सांगाव रवींद्र चव्हाण यांचं काही चुकल नाही रामदास कदम यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राज्याकडे आहे हे दाखवून दिलं पाहिजे हा महामार्ग केंद्राच्या अखत्यारित असतानाही रवींद्र चव्हाण यांनी पाच वेळा पाहणी करून अधिकार्याकडून काम करून घेत आहेत तरी देखील आमच्या वर आरोप करत असतील तर ते का घेऊ निवडणुकींच्या काळात भाजपच्या मतांशिवाय मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येणार नाहीत मात्र आम्ही आपापसात भाडून काय होणार नाही आमचा खरा शत्रू महाविकास आघाडी आहे महामार्ग न होण्याची कारण रामदास कदम याना चांगली माहिती आहेत महायुतीतील कोकणातील सर्व नेत्यांनी महामार्गावर उतरून महामार्ग पूर्ण होऊल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत विनायक राऊत कुचकामी निघाल्याने नारायण राणे याना जनतेने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी निवडून दिलं नारायण राणेनी या महामार्ग बाबत गडकरी याच्या सोबत बैठका देखील घेतल्या आहेत