Supriya Sule Sansad Ratna : खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे.. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणेंना संसद विशिष्ट रत्न हा पुरस्कार देण्यात आलाय.. तर राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हिना गावित यांना संसद रत्न पुरस्कार देण्यात आलाय..