Supriya Sule Full Speech : सुप्रिया सुळेंचा फोन हॅक! जयंत पाटलांना नमस्कार.. ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule Full Speech : सुप्रिया सुळेंचा फोन हॅक! जयंत पाटलांना नमस्कार.. ABP Majha
उंगली करायला संजय राऊत याला औरंगजेब फॅन क्लबने सांगितलं होते... पहिली चूक कुणी केली याला महत्व... ठाणे राडावर प्रसाद लाड यांची टीका ॲक्शनला रीॲक्शन येणारच - प्रसाद लाड संजय राऊत यांच्यावर जास्त बोलता कामा नये - प्रसाद लाड निवडणूकनंतर जनता कोण राहिल आणि कोण नाही हे कळेल - प्रसाद लाड उद्धव ठाकरे शिवसेनेचा नमक हराम... जुन्या लोकांना त्याने शिवसेनेबाहेर काढले - प्रसाद लाड सेबीवर आरोप करताना विचार करायला हवा - प्रसाद लाड चायनाच्या माध्यमातून आर्थिक हल्ला करण्याचा प्रयत्न - अजित पवार आणि अंजनी दमानिया यावर बोलणार नाही... त्यावर अजित पवार बोलतील - प्रसाद लाड संजय राऊत यांनी टिकेची पातळी खाली नेली - प्रसाद लाड आईच्या नावाने दानवे आणि जरांगे यांनी मला शिव्या दिल्या - प्रसाद लाड शरद पवार साहेब यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या राजकारणाची संस्कृती खाली जात आहे त्याबाबत राज्यातील जेष्ठ नेत्यांना एकत्र करावे - प्रसाद लाड जरागे यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेऊ नये - प्रसाद लाड प्रत्येक भरती प्रक्रियेत आरोप होत असतात... संभाजीनगर येथील अग्निविर भरती प्रक्रियेवर लाड यांची प्रतिक्रिया... जिल्हाधिकारी यांना सर्व आदेश दिले आहेत - प्रसाद लाड कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी दावा करावा लागतो... कोकणातील महायुतीतील दावे - प्रतिदावेवर लाड यांची प्रतिक्रिया जागावाटप दिल्लीत होईल - प्रसाद लाड विधानसभाला महायुती 200 जागा जिंकणार - प्रसाद लाड