ABP News

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 10 August 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेलाईन्स 03 PM  10 ऑगस्ट 2024

सोलापुरातील कुर्डूवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली, तर बार्शीमधील भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी 

नांदेडच्या काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी... आरक्षणाबाबत काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मनोज जरांगेंचं पुण्यात जोरदार स्वागत.,.. सारसबाग ते डेक्कनपर्यंत जनजागृती शांतता रॅली

मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री बनले तरीही सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, अनिल बोंडेंनी जरांगेंना पुन्हा डिवचलं 
(('जरांगे मुख्यमंत्री बनले तरी...'))

सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव मेळावा... मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थित महाएल्गार मेळावा होणार

सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि
व्हॉट्सअपही हॅक, फोन किंवा मेसेज
करू नये, सुप्रिया सुळेंची ट्विटरवर विनंती

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram