Supriya Sule Full Speech : उखाणा, टाळ्या आणि टोमण्यांनी गाजलेलं सुप्रिया सुळे यांचं भाषण

Continues below advertisement

Supriya Sule Full Speech : उखाणा, टाळ्या आणि टोमण्यांनी गाजलेलं सुप्रिया सुळे यांचं भाषण
संसदेत एकमेव खासदार असा होता ज्याने इंग्रजीत शपथ घेतली... निलेश लंके यांचे घर लहान आहे पण मन मोठं आहे... सत्ता येते जाते पण नाती जपली पाहिजे... आपल्या हक्काची व्यक्ती आपल्याला विधानसभेत पाठवायची आहे... निलेश लंके झोपतो की नाही माहिती नाही... मुंबईत त्याच्या खोलीत कार्यकर्ते बेड वर झोपतात आणि खासदार उठतरी कोपऱ्यात झोपलेला असतो... ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई आहे... लोकसभेत तुम्ही पाहिलं की आपला पक्ष नेला, चिन्ह नेलं... राणी ताई आमदार नाही नामदार पाहिजे लोकसभेआधी बहिणी लाडक्या होत्या का?... पण तुम्ही असा काही दणका दिला की बहिणी लाडक्या झाल्या... माझ्या 80 वर्षांच्या वडिलांना कोर्टात उभं केलं यांनी... काय चूक होती माझ्या वडिलांची? केवळ दिल्ली समोर ते झुकले नाहीत... भाजपला एका गोष्टीचे  क्रेडिट द्यायला पाहिजे, त्यांनी मला भांडायला त्यांनी शिकवलं... तुम्हाला टीका करायची तर माझ्यावर करा... तुम्ही आमचं सर्व पळवुन नेलं... इलेक्शन कमिशनमध्ये चार चार तास बसवून ठेवले... यांनी आम्हाला कोर्टाची पायरी चढायला लावली... पण आम्ही लढणार कारण ही लढाई तत्वाची आहे... ग्रामीण भागात एक म्हण आहे शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये त्यांनी आम्हाला थेट सुप्रीम कोर्टाची पायरी चढायला लावली... या देशातील सर्वसामान्य माणूस इनामदार आहे... सर्व महिलांनी पैसे घेतले का? पैसे घेतलेच पाहिजे ते काही स्वतःच्या खिसातून देत नाहीत... लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका... मविआ चे सरकार आले की पहिलं आपण त्यांचे भ्रष्टाचार बंद  करणार आहोत... महागाई कमी, भ्रष्टाचार बंद हे आपलं धोरण... तुमच्या दुधाला, कांद्याला भाव केवळ मविआ सरकारच देऊ शकते... तुम्ही समोर बसलेल्या सर्व महिलांमध्ये मला "राणी" दिसते... पुढचे 20 दिवस सर्व महिलांनी कामाला लागायचे.... म्हणायचे नाही की आज उटण्याची आंघोळ आहे आणि काही आहे.... सर्वांनी कामाला लागायचे ... आपले सरकार आले तर मुख्यमंत्र्यांना सांगू की, शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram