Supriya Sule PC : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सरसकट कर्जमाफी करावी - सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 04:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule PC : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सरसकट कर्जमाफी करावी - सुप्रिया सुळे
गारपीटी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, त्यामुळे सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी