Supriya Sule : असं वागणं आपली परंपरा नाही, सत्तारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola