Supriya Sule Exclusive : OBC, मराठा, धनगर आरक्षणासंदर्भात अध्यादेश आणा : सुप्रिया सुळे
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणाचा विषय संसदेत मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेणे शक्य आहे. असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं.. या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाचे प्रस्ताव मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यावी, असंही त्यांनी म्हटंलय.
Continues below advertisement
Tags :
Supriya Sule Maharashtra Election Obc Obc Reservation Local Bodies Election Supriya Sule Exclusive Supriya Sule On OBC Reservation