Supriya Sule On Devendra Fadnavis : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, फडणवीसांनी राजीनामा द्यावा
Continues below advertisement
Supriya Sule On Devendra Fadnavis : राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा
विधानसभेला महायुतीचा पराभव होऊन राज्यात मविआचं सरकार येणार असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बातचीत करताना केला.. तसंच आगामी काळात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा सुप्रिया सुळेंनी केला तर सोबतच काँग्रेसचाही मुख्यमंत्री होऊ शकतं असंही वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय म्हणजेच मविआत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची शर्यत असल्याचं समजतंय..
Continues below advertisement