Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स

Continues below advertisement

Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Supriya Sule and Mahua Moitra dancing with Kangana Ranaut: भाजप खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले. त्यांनी एकत्रित "ओम शांती ओम" चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर "दीवानगी दीवानगी" धमाकेदार डान्स केला. संसदेत एकमेकांना भिडणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचा एकत्र नाचण्याचा व्हिडिओ पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola