Supriya Sule at Ashadhi Wari : सुप्रिया सुळे यांनी घेतलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन
Continues below advertisement
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी येथे विसव्याला पोहोचली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले दर्शन. सुप्रिया सुळे सोहळ्यात चालणार आहेत
Continues below advertisement