Pune : OBC reservation पुन्हा रद्द, निवडणुकांचं काय होणार? घटनातज्ज्ञ Ulhas Bapat एबीपी माझावर
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता अनेक प्रश्न निर्माण झालेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं आता काय होणार? निवडणूक जाहीर झालेल्या १०५ नगरपंचायती आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुका रद्द करण्याची मागणी होऊ लागलीय. या पार्श्वभूमीवर सरकार अखेरच्या क्षणी काय निर्णय घेणार? ओबीसी आरक्षणासाठी सरकारसमोर आता काय पर्याय आहे? यासारख्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत घटनातज्ज्ञ उल्हास बापट.
Continues below advertisement