SC Slams Gujarat Govt: गुजरात सरकारला सर्वोच्च झटका, बिल्कीस बानोप्रकरणात न्यायमूर्तींचं निरीक्षण
Continues below advertisement
आरोपींची शिक्षा कमी करण्याचा गुजरात सरकारला अधिकारच नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं, मुंबईत सुनावणी झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश.
Continues below advertisement