Anil Deshmukh यांना अंतरिम दिलासा देण्यास Supreme Court चा नकार, देशमुखांच्या अडचणीत अधिक वाढ
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यापासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की देशमुख त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात अटकेला सामोरे जाऊ शकतात.