Amravati :पोलीस उपनिरीक्षक आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल! वरिष्ठांच्या त्रासामुळे आत्महत्या?

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरिक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम साई आणि पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नावाचा उल्लेख आहे. अनिल मुळे यांनी 13 ऑगस्टला रहाटगाव परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola