Thackeray vs Shinde: ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Continues below advertisement
Thackeray vs Shinde: ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका फेटाळली वकील आशिष गिरी यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आशिष गिरी यांचा शिवेसेनेशी काहीही संबंध नाही.
Continues below advertisement